⚡Manish Malhotra Tests Positive for COVID19: फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; स्वत:ला होम क्वारंटाईन करत सोशल मीडियावर दिली माहिती
By Bhakti Aghav
मनीष यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूड स्टार्संनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशलने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.