बॉलिवूड

⚡रेमडेसिवीर इंजेक्शन ला Remo D'Souza म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल; खुद्द रेमो ने केला शेअर मजेशीर प्रसंग

By Darshana Pawar

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगा रेमडेसिवीर इंजेक्शनला चक्क रेमो डिसूजा बोलत आहे.

...

Read Full Story