बॉलिवूड

⚡महेश बाबूचा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'सरकारू वारी पाटा' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

By टीम लेटेस्टली

सरकारु वारी पाटा या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 200 कोटींचा व्यवसाय करून व्यापार तज्ज्ञांना चकित केले आहे. निर्मात्यांचा दावा आहे की प्रादेशिक चित्रपट सरकारु वारी पाटा 2022 मध्ये तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त कमाई करणारा ठरला आहे.

...

Read Full Story