बॉलिवूड

⚡लॉरेन्स बिश्नोईने आपल्या टॉप 10 टार्गेट लिस्टची दिली कबुली; सलमान खानचे नाव टॉपवर

By Bhakti Aghav

लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं की, 1998 मध्ये सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. बिष्णोई समाज काळवीटाला पवित्र मानतो. समाजाच्या दुखावलेल्या भावनांचा बदला घेण्यासाठी त्याला सलमान खानला मारायचे होते. बिश्नोईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएसमोर कबुली दिली होती की, त्याच्या सूचनेनुसार त्याचा सहकारी संपत नेहरा याने सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाची तपासणी केली होती.

...

Read Full Story