entertainment

⚡लापता लेडीज जपानमध्ये रिलीज होणार; किरण रावकडून जपानी ट्रेलर शेअर

By Jyoti Kadam

किरण राव यांचा 'लापता लेडीज' लवकरच जपाममध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माता किरण रावकडून जपानी ट्रेलरसह शेअर करत ही माहिती दिली. भूमिका नितांशी गोयल आणि प्रतिभा रंता यांनी चित्रपटात नववधूंची भूमीका साकारली आहे.

...

Read Full Story