entertainment

⚡कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? 'गेम चेंजर'च्या प्रमोशनला अनुउपस्थित राहिली, आता टीमने दिलं स्पष्टीकरण

By Bhakti Aghav

राम चरण (Ram Charan) आणि कियारा यांनी अलीकडेच चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीची तब्येत बिघडल्याची बातमी शनिवारी समोर आली. आता अभिनेत्रीच्या टीमने सर्व सत्य सांगून तिच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे.

...

Read Full Story