बॉलिवूड

⚡Suniel Shetty ने शेअर केला Amitabh Bachchan यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

By टीम लेटेस्टली

अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोड़पति 13 च्या मंचावर यावेळेस सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी प्रसारीत झालेल्या या एपिसोडमध्ये दोघांनीही जोरदार मज्जा मस्ती केली.

...

Read Full Story