entertainment

⚡करण जोहरची आई Hiroo Johar मुंबईतील रुग्णालयात दाखल

By Bhakti Aghav

करण जोहरची आई हिरू जोहर यांना मुंबईतील अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करण जोहरची आई हिरू जोहर यांना रुग्णालयात भेटण्यासाठी मनीष मल्होत्रा शनिवारी रुग्णालयात पोहोचले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

...

Read Full Story