entertainment

⚡करण जोहरने एमएस धोनीला बनवले बॉलिवूडचा नवा 'लव्हर बॉय'

By Bhakti Aghav

चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) ने बॉलिवूडच्या नव्या 'लव्हर बॉय' (Lover Boy)ला लाँच केले आहे. हो, तुम्ही बरोबर वाचले आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून क्रिकेटपटू एमएस धोनी आहे. हो, निर्मात्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

...

Read Full Story