बॉलिवूड

⚡कपिल शर्माची चालली जादु, सलमान खानला मागे ठेवत ठरला सर्वाधिक लोकप्रिय

By Nitin Kurhe

ओरमॅक्स मीडियाने ही यादी जाहीर केली आहे. सध्या कपिल शर्मा लोकप्रियतेत सलमान खान आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या सेलिब्रिटींच्या पुढे दिसत आहे. साहजिकच त्याला ही लोकप्रियता त्याच्या 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय शोमुळे मिळाली.

...

Read Full Story