बॉलिवूड

⚡कराराच्या उल्लंघनावरून कपिल शर्मा कायदेशीर अडचणीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By टीम लेटेस्टली

कपिल सतत त्याचे कॅनडातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतो. दरम्यान, कपिल कायदेशीर अडचणीत सापडला आहे. Sai USA Inc ने त्याच्यावर 2015 च्या दौऱ्यासाठी कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

Read Full Story