बॉलिवूड

⚡ ज्ञानवापी प्रकरणावर कंगनाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली - 'काशीमध्ये कणा कणात महादेव'

By Nitin Kurhe

मीडियाने कंगनाला ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या दाव्यावर प्रश्न विचारला तेव्हा अभिनेत्रीने खुलेपणाने उत्तर दिले. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना म्हणाली की 'काशीच्या प्रत्येक कणात महादेव वसला आहे'.

...

Read Full Story