By Bhakti Aghav
कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे झाले असून याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर केला आहे. कंगना राणौतने एकामागून एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. कंगनाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहतेही भावूक होत आहेत.
...