⚡जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई किम यांचे निधन
By Bhakti Aghav
अभिनेत्रीची आई नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली असली तरी, ती नेहमीच तिच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अशा परिस्थितीत, तिच्या जाण्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे.