बॉलिवूड

⚡Ananya Panday हिला भेटण्यासाठी पोहचला ईशान खट्टर, फुलगुच्छ खरेदी करत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने ट्रोल

By Chanda Mandavkar

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे अडचणींचा सामना करत आहे. तर अनन्या हिला 2 वेळा एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. आता येत्या सोमवारी सुद्धा तिची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.

...

Read Full Story