entertainment

⚡सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरणी तपासाला वेग; मध्य प्रदेशातून एक संशयित ताब्यात

By Bhakti Aghav

अभिनेत्यावर करण्यात आलेल्या तपासाला आता वेग आला आहे. कारण, मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात द फ्री प्रेस जर्नलने वृत्त प्रकाशित केलं आहे. सध्या या संशयिताची चौकशी सुरू आहे.

...

Read Full Story