By Amol More
'इंडियाज गॉट लेटेंट' या कॉमेडी शोवरील वाद सुरूच आहे. या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांनी आज या प्रकरणात आशिष चंचलानी यांचा जबाब नोंदवला आहे.
...