बॉलिवूड

⚡'माध्यमांनी पोलिसांच्या माहितीच्या आधारे बातम्या दिल्या, तर ती बदनामी कशी ठरेल?'

By टीम लेटेस्टली

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मुंबई हाय कोर्टामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. अश्‍लील चित्रपट प्रकरणात पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर माध्यमांद्वारे आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिल्पाचे म्हणणे आहे.

...

Read Full Story