By Amol More
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2' या चित्रपटाची अपडेट आली आहे. फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
...