⚡आरोपी सैफच्या घरात कसा घुसला? दोघांपैकी एकाची ओळख पटली; मुंबई पोलिसांनी केला खुलासा
By Bhakti Aghav
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला तो अज्ञात व्यक्ती त्याच्या मुलाच्या खोलीतून आत शिरला आणि मोलकरणीशी भांडू लागला. मोलकरणीला वाचवण्यासाठी आलेला सैफ अली खानही अपघाताचा बळी ठरला. हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. त्याला अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली.