बॉलिवूड

⚡Honey Singh च्या पत्नीचे सासऱ्यांवर गंभीर आरोप

By टीम लेटेस्टली

अहवालांनुसार, शालिनीने आपल्याला प्राण्यांसारखी वागणूक दिली असे सांगत, या प्रकरणात 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. तसेच हनीसिंगला आपल्याला दिल्लीतील घराच्या भाड्यासाठी दरमहा पाच लाखांचा धनादेश देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे

...

Read Full Story