⚡अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे आयकॉनिक त्रिकूट या बहुप्रतिक्षित चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार
By Amol More
अक्षय कुमारच्या पुढच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, हाऊयसफुल 5, राउडी राठौड 2, सायको, हेरा फेरी 3, 'जॉली एलएलबी 3 अश्या अनेक चित्रपटात तो महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.