⚡इन्फ्लुएंसर ओरी आणि त्याच्या 7 मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल; माता वैष्णोदेवी मंदिराजवळ मद्यपान केल्याचा आरोप
By Prashant Joshi
अहवालानुसार, 15 मार्च रोजी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. या चित्रात, ओरी त्याच्या काही मित्रांसोबत एका खाजगी हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसत आहे. या फोटोमध्ये टेबलावर दारूची बाटलीही ठेवलेली दिसत होती.