बॉलिवूड

⚡काली चित्रपटाच्या पोस्टरवर संतापले चित्रपट निर्माते; सर्वोच्च न्यायालय आणि नुपूर शर्मा यांचा उल्लेख करत म्हटलं...

By Bhakti Aghav

एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने काली चित्रपटाच्या या वादग्रस्त पोस्टरवर (Kaali Controversial Poster) आक्षेप घेत आपले मत व्यक्त केले आहे.

Read Full Story