entertainment

⚡चित्रपट दिग्दर्शक दिल्ली बाबू यांचे निधन

By Bhakti Aghav

दिल्ली बाबू यांचे 9 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईतील पेरुंगलथूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे.

...

Read Full Story