बॉलिवूड

⚡एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उशिरा पोहचलेल्या Ananya Panday हिला समीर वानखेडे यांनी फटकारले

By Chanda Mandavkar

मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणी NCB कडून अधिकाधिक तपास केला जात आहे. तर बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच प्रकरणी तुरुंगात आहे. पण आता ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सुद्धा एनसीबीच्या रडावर आली आहे.

...

Read Full Story