⚡Disha Patani ने Tiger Shroff सोबत साजरा केला 29 वा वाढदिवस; पहा Photos
By Darshana Pawar
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा काल (रविवार, 13 जून) रोजी 29 वा वाढदिवस होता. लॉकडाऊनमुळे दिशाने घरीच सेलिब्रेशनला पसंती दिली आणि आपला खास दिवस बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ सोबत साजरा केला.