बॉलिवूड

⚡धडक २ चित्रपटाचा टीझर लॉंच, करण जोहर कडून सिनेमाची घोषणा

By Pooja Chavan

धडक चित्रपटानंतर नंतर धडक २ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी धडक २ चित्रपटाबाबत चर्चा सुरु होती. निर्माता करण जोहर याने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

...

Read Full Story