entertainment

⚡'देवरा पार्ट 1' चा ट्रेलर आज 10 सप्टेंबर रोजी त्याच्या नियोजित वेळेवर आणि तारखेला रिलीज

By Amol More

'देवरा पार्ट 1' या चित्रपटात सैफ अली खानला खलनायक भैरा म्हणून कास्ट करण्यात आले असून तो या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत स्पर्धा करताना दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

...

Read Full Story