⚡निर्माते बोनी कपूरसोबत सायबर फसवणूक, क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपये ट्रान्सफर
By टीम लेटेस्टली
तक्रारीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी बोनी कपूर यांच्या खात्यातून पाच फसवे व्यवहार करण्यात आले आणि 3.82 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. बोनी कपूर यांना समजले की त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेले आहेत.