By Amol More
अॅडव्हान तिकीट विक्रीतून 'छावा'ने अंदाजे 13.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात 14,063 हून अधिक स्क्रीनिंगमध्ये या चित्रपटाने 4.87 लाखांहून अधिक तिकिटे प्रभावीपणे विकली आहेत.
...