By Amol More
बॉलिवूडचा उत्कृष्ट अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) सध्या त्याच्या आगामी 'छावा' (Chhaava ) चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये लोकांना त्याचा लूक खूप आवडतोय.