⚡'छावा'ने पहिल्या दिवशी 8 भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
By Amol More
'छावा'ने या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व 8 हिंदी आणि दक्षिण चित्रपटांचा पहिल्या दिवशीचा कलेक्शन रेकॉर्ड मोडला आहे. 'छवा'ने आतापर्यंत पहिल्या दिवशी 25.34 कोटी रुपये कमावले आहेत. सॅकिन्ल्कच्या मते, हा अपडेट केलेला डेटा बदलू शकतो.