By Amol More
चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाच्या कमाईशी संबंधित अधिकृत आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 33.1 कोटी रुपये कमावले आहेत.
...