बॉलिवूड

⚡'या' अभिनेत्याला 'नशेडी' म्हणणं केआरकेला पडलं महागात; तक्रारीनंतर कोर्टाने जारी केलं अटक वॉरंट

By टीम लेटेस्टली

कमाल रशीद खान उर्फ ​​केआरकेने 26 जुलै 2021 रोजी दोन ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्याला 'चरसी-गंजेडी' असे संबोधले होते.

Read Full Story