बॉलिवूड

⚡बॉलिवूड गायक Jubin Nautiyal घरातील पायऱ्यांवरून पडला खाली

By Nitin Kurhe

पायऱ्यांवरून पडताना जुबिन नौटियाल यांला कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. याशिवाय त्यांच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा होत्या. तर जुबिन नौटियाल याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

...

Read Full Story