बॉलिवूड

⚡Ganesh Visarjan 2020: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितली गणपती बाप्पाच्या आवडीचे 'उकडीचे मोदक' बनवण्याची रेसिपी; Watch Video

By Bhakti Aghav

Ganesh Visarjan 2020: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) च्या डान्स आणि अभिनयाचे अनेक दिवाणे आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का? माधुरी खाण्याच्या बाबतीतदेखील फुडी आहे. माधुरीने अनंद चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक (Ukadiche Modak) बनवले आहेत. विशेष म्हणजे माधुरीने तिच्या आजीने सांगितलेली उकडीच्या मोदकाची रेसिपी चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

...

Read Full Story