बॉलिवूड

⚡शौर्यचक्रविजेते मराठा युद्धवीर मधुसूदन सुर्वे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

By टीम लेटेस्टली

सुर्वे यांना 2005 मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते 2011 मध्ये निवृत्त झाले.

...

Read Full Story