बॉलिवूड

⚡मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, दिल्ली कोर्टाकडून परदेशात जाण्याची परवानगी

By Bhakti Aghav

न्यायालयाकडून अभिनेत्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता ती 25 ते 27 मे या कालावधीत अबुधाबी आणि 28 मे ते 12 जूनपर्यंत इटलीला भेट देऊ शकणार आहे.

Read Full Story