⚡कुणाल कामराला मोठा झटका! बुकमायशोने विनोदी कलाकाराच्या नावासह वेबसाइटवरून हटवली सर्व सामग्री
By Bhakti Aghav
बुकमायशोने (BookMyShow) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव त्यांच्या कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. यासोबतच, प्लॅटफॉर्मने त्यांच्याशी संबंधित सर्व सामग्री त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकली आहे.