अतुल यांच्या आत्महत्येमुळे समाजातील विवाह आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही न्याय मिळावा, अशी मागणी आता लोक करत आहेत. याबाबत अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करावी, जी पुरुषांनाही न्याय देण्यास सक्षम असेल, अशी सूचना कंगनाने केली.
...