बॉलिवूड

⚡ड्रग्ज केसमधून सुटका झाल्यावर Aryan Khan ला इंडस्ट्रीमध्ये मिळाला मोठा ब्रेक

By टीम लेटेस्टली

ज्या पद्धतीने या सिरीजचे काम सुरू आहे त्यानुसार हा शो या वर्षाच्या अखेरीस फ्लोरवर जाईल, असेही सांगण्यात आले. ही वेब सिरीज फिल्म इंडस्ट्रीवर आधारित असणार असल्याचेही समोर आले आहे. लेखक बिलाल सिद्दीकी आर्यनसोबत प्रोजेक्टवर काम करत आहेत.

...

Read Full Story