entertainment

⚡Arijit Singh London Concert 2025: गायक अरिजीत सिंग रचणार इतिहास; ठरणार लंडनमधील Tottenham Hotspur Stadium वर सादरीकरण करणारा पहिला भारतीय गायक

By Prashant Joshi

सध्या अरिजित सिंग हा स्पॉटिफायवर 140 दशलक्ष फॉलोअर्ससह जगातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा कलाकार आहे, जो टेलर स्विफ्ट आणि एरियाना ग्रांडे यांसारख्या जागतिक तारकांना मागे टाकणारा पहिला इंग्रजी नसलेला गायक आहे. लंडनचे टॉटेनहॅम हॉटस्पर स्टेडियम हे अत्याधुनिक स्टेडियम असून, जिथे 45,000 प्रेक्षक बसू शकतात.

...

Read Full Story