entertainment

⚡दिल्ली पोलिसांना मोठ यश; सिद्धू मुसेवालावर गोळी झाडणारा शूटर अंकित सिरसा याला अटक

By Bhakti Aghav

अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव अंकित सिरसा (Ankit Sirsa) आहे. अंकित हा सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटरपैकी एक आहे. त्याच्यावर राजस्थानमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.

...

Read Full Story