Bollywood Controversy: अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्यातील बॉलीवूडचा सर्वात वादग्रस्त प्रेम त्रिकोण हा आजही चर्चेचा विषय आहे. चित्रपट इतिहासकार हनीफ झवेरी त्यांच्या नात्यातील गतिशीलता आणि सिलसिलामागील सत्य याबद्दलची अंतर्गत माहिती सांगीतल्याने, पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे.
...