बॉलिवूड

⚡अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

By Amol More

अमीन सयानी यांनी जवळपा 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती. रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या 'गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले.

...

Read Full Story