⚡अल्लू अर्जुनचे वडील आणि चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा वाढदिवस
By Amol More
अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वडील अरविंद यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अरविंद संपूर्ण कुटुंबासह केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.