⚡आशियाई चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर शहाना गोस्वामी-संध्या सुरी यांना 'संतोष'साठी मिळाला पुरस्कार
By Bhakti Aghav
रविवारी झालेल्या आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. त्याच वेळी 'संतोष' चित्रपटानेही वर्चस्व गाजवले. 'संतोष' चित्रपटासाठी अभिनेत्री शहाना गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले.