बॉलिवूड

⚡अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' तारखेला होणार रिलीज

By Bhakti Aghav

अक्षय कुमारच्या ज्या चाहत्यांनी त्याचा 'रक्षाबंधन' चित्रपट चित्रपटगृहात पाहणे चुकवले, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर 'रक्षा बंधन'चे स्ट्रीमिंग सुरू केले जाईल.

...

Read Full Story