⚡थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'सिंघम अगेन'; कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या
By Bhakti Aghav
अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाने थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत शानदार कामगिरी केली. आता हा चित्रपट ओटीटीला टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन ओटीटी रिलीज कधी आणि कुठे रिलीज होणार आहे हे जाणून घेऊयात.